सूर्यनमस्कार घालण्याचे फायदे अनेक अहेत आहेत. त्यातसुद्धा दहा स्थिती जर विशिष्ट कालापर्यंत धरून ठेवल्या तर लवचिकपणाबरोबर स्थिर टाकतीया व्यायाम म्हणता येईल.
दररोज सूर्यनमस्कार घातल्याने दिवस भर आळस येत नाहीं..
सूर्यनमस्कार घातल्याने शरीर लवचिक बनते. शरीरामध्ये लवचिक पणा येतो.
दररोज सकाळी सूर्यनम्कार घातल्याने मन अगदी प्रसन्न राहीते व मनाला एक वेगळी शांती मिळेल.स्थिरता येईल कोणतेही काम प्रसन्नतेने तसेच उत्साहाने करण्याचे आनंद प्राप्त होइल.
दररोज सूर्यनमस्कार घातल्याने आपले वजन हे मापात राहते. जास्त वाढत नाही तसेच व्यायमने शरीर आकर्षक बनते.
This is a paragraph (p)
दररोज सूर्यनमस्कार घातल्याने दिवस भर उत्साहित रहाल आणि आनंदी रहाल.दररोज सूर्यनमस्कार घातल्याने दिवस भर आळस येत नाहीं.
सूर्यनमस्कारामध्ये श्वसनाची एक लय सांभाळली जाते. त्यामुळे मन:शांतीच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा लाभ होतो. त्याचबरोबर इतर सर्व व्यायामांतून मिळणारे फायदे याही व्यायामातून मिळतात.