कडुलिंबाचा पाला , कडुलिंबाच्या पानाचे फायदे ,कडुलिंबाच्या झाडाचे फायदे ,कडुलिंबाचे उपयोग ,कडुलिंबाचे पान खाण्याचे फायदे हे सर्व जाणून घ्या मराठीमध्ये
This is a paragraph (p)
कुश्ठरोगावर कडुलिबाचा रस व पाल्याचा,तेलाचा उपयोग करतात.अरुचीचा त्रास उद्भवतो त्यासाठी लिंबाची कोवळी पाने शुध्दतुपात भाजून खाण्यासाठी देतात.
कामशक्ती त्रास देत असेल तर याच्या रसाच्या रोजच्या सेवन केल्यानं काम शक्ती क्षिण होते.
हिवतापावर लिंबाच्या सालिचा आयुर्वेदिक काढा देतात.
This is a paragraph (p)
कडुलिंबाच्या उपयोग दंत मंजणासाठी लिंबाच्या काड्या ब्रश सारख्या वापरल्या जात असत त्याने मुखशुध्दी बरोबर दात स्वस्छ होत असतात.
आजारी, आणि अशक्त व्यक्तीने आंघोळीच्या पाण्यात लिंबाची पाने टाकुन अंघोळ करावी.
आजारी, आणि अशक्त व्यक्तीने आंघोळीच्या पाण्यात लिंबाची पाने टाकुन अंघोळ करावी.
कशी वाटली माहिती नक्की कळवा आणि आमच्या साइट ला नक्की भेट द्या खालील लिंक वर क्लिक करून