आपणा सर्वांना माहित असेल की पृथ्वी वर जीवसृष्टी अस्तित्वात आहे. त्याचे मुख्य कारण म्हणजे या ठिकाणी असलेले पाणी.
तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल. मात्र मानवाचे शरीर आहे ते 70 टक्के फक्त पाण्यापासून बनले आहे.
Click Here पहिला जो सर्वात मोठा फायदा होत आहे. जे लोक नियमितपणे कोमट पाणी सेवन करतात कोमट पाणी ग्रहण करता अशा लोकांची पचनक्रिया अत्यंत चांगली होते
आपल्याला जर गॅस, ऍसिडिटी, कब्स यासारखे जर आजार असतील आपलं पोट जर वारंवार बिघडत असेल तर आपण देखील आज पासून कोमट पाणी घ्याय ला सुरुवात करा.
गरम पाणी पिण्याने सांधेदुखी { joint pain} वर मोठा फायदा होतो.
Click Here