Your Page!
योग म्हणजे आत्म्याचे स्थिरत्व होय. योग म्हणजे मनुष्याचे त्याच्या आत्मशक्तीशी मिलन होय. आत्मशक्ती म्हणजे कुंडलिनी आणि आरोग्य हीच कुंडलिनीची देणगी होय.
Your Page!
यम, नियम, प्रत्याहार, आसन,प्राणायाम, ध्यान, धारणा, समाधी हे अष्टांगयोग आहे.
पहिले अंग 'यम' होय. यमाने सर्व जीवनाला नियंत्रित करता येते.दुसरे अंग 'नियम' होय. शरीराची निगा, प्रत्यही स्नान, आहारविषयक नियमांचे पालन करता येते.
Your Page!
सातवे अंग 'ध्यान' होय. ध्यानाने आरोग्य, शरीराचा तरलपणा, स्थिरता, चेहऱ्यावरील प्रसन्नता, मधुर कंठ, शरीराला सुगंध येणे आणि निर्लोभ वृत्ती या गोष्टी प्राप्त होऊ लागतात.